डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तब्बल 529 जागांची मेगा भरती, लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा | Do Panjabrav Deshamukh Krushi Vidhyapith Bharti
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या ठिकाणी विविध पदासाठीची भरती प्रक्रिया केली जाणार असून, या संबंधित जाहिरात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भरतीसाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकता, त्याचप्रमाणे विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया असून वेतन श्रेणी,त्याचप्रमाणे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, विविध पदे, पदसंख्या … Read more