अनेक उमेदवारांना भारतीय डाक विभागांमध्ये आपल्याला नोकरी मिळावी अशा प्रकारची इच्छा असते भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून 2024 करता लवकरच भरतीची घोषणा केली जाणार आहे, त्यामुळे जर तुम्ही कमी शिकून असाल म्हणजेच आठवी किंवा दहावी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला भारतीय डाक विभाग भरती अंतर्गत अर्ज करता येणार आहे त्यामुळे हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत! पात्रता निकष काय आहेत? अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघण्याचा प्रयत्न करूयात.
भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून डाक सेवक या पदाच्या भरतीसाठी लवकरच 51000 हून अधिक जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करेल, तसेच प्रत्येक राज्यानुसार विविध प्रकारच्या संख्येने जागा भरल्या जाणार आहे त्यात तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर तुमच्या राज्यामध्ये 3154 एवढी जागांची संख्या असू शकणार आहे त्यामुळे तुम्हाला काही लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे असेल.
पात्रता
- उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे, परंतु 18 वर्षे वय पूर्ण असल्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. म्हणजेच 18 ते 35 वर्षे एवढी वयोमर्यादा भरतीच्या दरम्यान असणार आहे.
- शैक्षणिक पात्रतेमध्ये आठवी व दहावीचे प्रमाणपत्र म्हणजेच शैक्षणिक प्रमाणपत्र असावे. अर्ज करणारा उमेदवार भारताचा रहिवासी असावा.
- अनुसूचित जाती व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये एवढी अर्ज फी असणार आहे, इ डब्ल्यू एस, ओबीसी सामान्य वर्ग अशांसाठी दीडशे रुपये एवढी फी असेल.
नोंदणी कशी करावी?
- नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला @www.indiapostgdsonline.gov.in. या वेबसाईटवर जावे लागेल वेबसाईट ओपन केल्यानंतर अधिकृत वेबसाईट उघडावी त्यामध्ये अर्ज प्रक्रिया हे ऑप्शन दिसल्यास त्यावर क्लिक करा.
- त्यामुळे विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे नाव व त्यानुसार संपूर्ण भरावी.
- शैक्षणिक पात्रता वयोमर्यादे संबंधित असणारी संपूर्ण कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी.
- त्यानंतर अर्ज शुल्क अपलोड करावे लागणार, तुम्ही कोणत्या प्रवर्गातील आहात त्यानुसार शंभर किंवा दीडशे रुपये एवढे अर्ज शुल्क भरावे.
- त्यानंतर संपूर्ण माहिती भरून अर्ज सबमिट करा अशा प्रकारे तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.
स्टाफ सिलेक्शन भरती, 3712 जागांची भरती, पात्रता फक्त 12वी पास, लगेच अर्ज करा