NMDC लिमिटेड भरती 2025, 995 जागांची भरती, भरली जाणारे पदे, शैक्षणिक पात्रता, जाहिरात, अर्ज प्रक्रिया तसेच संपूर्ण माहिती | NMDC Limited Bharti 

NMDC लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार, या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, एकूण भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या 995 एवढी आहे, परंतु ही पदसंख्या फक्त एका पदासाठी नसून यामध्ये एकूण दहावी विविध पोस्ट भरल्या जाणार आहे व विविध पोस्ट नुसार शैक्षणिक पात्रता तसेच पगार असणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज करू इच्छिता यासाठी तुम्हाला भरतीची जाहिरात बघणे व खालील प्रमाणे संपूर्ण माहिती वाचून घेणे आवश्यक असणार आहे, चला तर मग बघुयात NMDC अंतर्गत निघालेली 995 जागांची भरती याबद्दल संपूर्ण माहिती.

 

NMDC लिमिटेड भरती 2025 | NMDC Bharti

 

भरली जाणारी पदांची संख्या – 996 जागा

अर्ज प्रक्रियेची पद्धत- ऑनलाईन

वयोमर्यादा- 18 ते 30वर्षे

शैक्षणिक पात्रता- पदानुसार वेगळी (जाहिरात बघा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जून 2025

 

पदाच्या नावानुसार पदसंख्या

 

  1. फील्ड अटेंडेंट – 151 जागा
  2. मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल)-141 जागा
  3. मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) -305 जागा
  4. ब्लास्टर ग्रेड II -06 जागा
  5. इलेक्ट्रिशियन ग्रेड II -41 जागा
  6. इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III – 06 जागा
  7. HEM मेकॅनिक Gr.- III – 77 जागा
  8. HEM ऑपरेटर Gr.- III – 228 जागा
  9. MCO Gr.- III – 36 जागा
  10. QCO Gr.- III – 04 जागा

 

भरती संबंधित काही आवश्यक बाबी

 

  • वरील प्रमाणे भरती मधील पदाचे नाव व पदसंख्या देण्यात आलेली आहे, संबंधित शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे देण्यात आलेली भरतीची जाहिरात बघणे गरजेचे असेल.

 

  • विविध पदानुसार विविध शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यामध्ये दहावी उत्तीर्ण पासून ते पदवीधर इंजीनियरिंग पर्यंतची पदानुसार शैक्षणिक पात्रता हवी असेल.

 

  • वयोमर्यादा देण्यात आलेली असून 18 ते 30 वर्षे ही वयोमर्यादा आहे परंतु काही कॅटेगरीसाठी पाच ते तीन वर्षाची सूट सुद्धा देण्यात आलेली आहे.

 

UPSC अंतर्गत बंपर भरती | UPSC Bharti

 

  • उमेदवारांनी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती छत्तीसगड व कर्नाटक या राज्यांमध्ये होणार आहे, तसेच जे उमेदवार यासाठी इच्छुक असतील अशांनी वरील प्रमाणे देण्यात आलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन त्या तारखेपर्यंत अर्ज करावा.

 

  • जनरल कॅटेगिरी साठी 150 रुपये एवढी फी असेल, तर इतर कॅटेगिरी ला फी भरावी लागणार नाही, अशाप्रकारे वरील दिलेल्या माहितीवरून 995 जागा भरल्या जातील.

 

  • शैक्षणिक पात्रता व भरती संबंधित पूर्ण डिटेल्स माहिती मिळवण्यासाठी खालील भरतीची जाहिरात बघावी. तसेच अर्ज प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

 

भरती जाहिरात 

 

अर्ज प्रक्रिया या ठिकाणी 

Leave a comment