सरकारी नोकरीची उत्तम संधी, जाहिरात प्रसिद्ध लगेच ऑनलाईन अर्ज करा | State Level Group C

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यमापन विभाग पुणे च्या माध्यमातून सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे या भरती दरम्यान किती पदे भरले जातील? त्याच पद्धतीने निवड प्रक्रिया व खालील सर्वात शेवटी जाहिरात सुद्धा जाणून घेऊयात त्याच पद्धतीने या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या अशी सर्व माहिती उमेदवाराला असणे गरजेचे आहे, अनेक उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असतात, व ही नोकरी सरकारी असल्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरी बघत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

 

राज्यस्तरीय गट क भरती | Bharti 2025

 

पद संख्या – 28 जागा

पदाचे नाव- कनिष्ठ आरेखक

नोकरी चे स्वरुप – सरकारी

निवड प्रक्रिया- परीक्षेच्या माध्यमातुन

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया चालू होण्याची तारीख – 19-6-2025

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख- 17-जुलै 2025

 

शैक्षणिक पात्रता-  व खालिल कोणतीही10वी + एक अर्हता

1. 2 वर्षांचा Draftsman Civil कोर्स (CTS) – ITI व NCVT मान्यताप्राप्त

2. Apprenticeship Scheme द्वारे Draftsman Civil कोर्स (ATS)

3. 2 वर्षांचा Diploma in Draftsman Civil – महाराष्ट्र राज्य कौशल्य शिक्षण मंडळामार्फत

 

4. 2 वर्षांचा Diploma in Architectural Draughtman – MSBSVET मान्यताप्राप्त

 

 

भारतीय संबंधित आवश्यक बाबी-

 

  • उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करायची आहे त्या तारखेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही शेवटची तारीख वरील प्रमाणे आहे.

 

  • यामध्ये परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.

 

  • 18 ते 38 वर्षे एवढी वयोमर्यादा या भरती दरम्यान ग्राह्य धरली जाईल परंतु काही संबंधित प्रवर्गानुसार यामध्ये वयोमर्यादेची सूट देण्यात आलेली आहे.

 

  • परीक्षेच्या माध्यमातुन उमेदवाराची निवड केली जाईल त्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान अशा प्रकारचे विषय असतील.

 

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने संगणकाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे, परीक्षेचे सेंटर पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई अशा ठिकाणी असेल.

 

  • अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे त्यामुळे ओळखपत्रासह तुमची साइन अपलोड करावे लागेल त्याच पद्धतीने भरती संबंधित संपूर्ण माहिती वरील प्रमाणे जाणून घेतलेली भरावी.

 

भरतीची जाहिरात

 

अर्ज प्रक्रिया 

Leave a comment