तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक अत्यंत सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण महावितरण अंतर्गत मोठी भरती करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहेत परंतु याकरता तुम्हाला अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे व त्यानंतर निवड झाल्यास तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होईल. त्यामध्ये वयोमर्यादा पगार किती असणार? पद कोणते आहे? ही संपूर्ण माहिती बघूया.
महावितरण भरती | Mahavitaran Recruitment
पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक
भरल्या जाणाऱ्या जागा – 468
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने
शैक्षणिक पात्रता – पदवी
अटी व शर्ती
- महावितरण अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये अर्ज करावा लागणार आहे, कारण इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया केली जाऊ शकत नाही व त्यामुळे ऑनलाइन पद्धत ही उत्कृष्ट व योग्य पद्धत आहे.
- भरतीसाठी काही वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे त्यामुळे वयोमर्यादेच्या अटीमध्ये तुम्ही पात्र आहात का? पात्र असाल तर अर्ज करावा.
- अर्ज प्रक्रिया संबंधित शेवटच्या तारखेच्या आतच पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे अर्जाची तारीख बघावी व त्यानंतर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी.
- शैक्षणिक पात्रता पदवीधर असणार आहे त्यामुळे पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा- 30 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट
पगार – 21 हजार
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- उमेदवाराला अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करायची आहे त्यामुळे शेवटची तारीख बघावी व त्यानंतर संबंधित तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- अर्ज भरताना खोटी अथवा चुकीची माहिती भरू नये कारण त्यानंतर मात्र खरी माहिती पुढे आल्यास अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
- अर्ज करताना शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडने गरजेचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे बघा