धनलक्ष्मी बँक भरती 2025, जाहिरात प्रसिद्ध लगेच ऑनलाईन अर्ज करा | Dhanlakshmi Bank Bharti

धनलक्ष्मी बँकेच्या माध्यमातून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये दोन पदे भरली जाणार आहे त्यामुळे या दोन पदासाठीची ही भरती प्रक्रिया संबंधित संपूर्ण माहिती अतिसुर्ती आवश्यक बाबी त्याच पद्धतीने परीक्षेचे स्वरूप व शैक्षणिक पात्रता असे संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे व सर्वात शेवटी जाहिरातीचा नमुना सुद्धा आपण बघू शकता व धनलक्ष्मी बँक भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण खालील प्रमाणे करणार आहोत.

 

धनलक्ष्मी बँक भरती 2025 | Dhanlakshmi Bank Bharti

 

नोकरीचे ठिकाण- संपुर्ण भारतात

भरली जाणारी पदे-

  • जूनियर ऑफिसर
  • असिस्टंट मॅनेजर 

अर्ज प्रक्रियेची पद्धत- ऑनलाइन पद्धतीने

एप्लीकेशन फी- 708 रू

परीक्षेतील विषय – reasoning, English language, quantitative aptitude, general awareness, computer knowledge

 

 

भरती संबंधित संपूर्ण बाबी

 

  • उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करायची आहे अर्ज प्रक्रिया 23 जून पासून चालू झालेली असून 12 जुलै पर्यंत चालू असणार आहे.

 

  • अर्ज करत असताना कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी याची संपूर्ण माहिती अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीत वाचून घ्यावी, त्यामध्ये इमेज अपलोड करत असताना कोणत्या फोटोसाठी कोणती साईज ठेवावी याची संपूर्ण माहिती लक्षात घ्यावी.

 

  • अर्ज करत असताना सिग्नेचर व फोटो अपलोड करावा लागणार आहे त्याची योग्य साईज अपलोड करावी त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता सुद्धा उमेदवाराला बघणे आवश्यक आहे.

 

  • एकूण पाच विषय परीक्षेसाठी असणार आहे, 200 प्रश्न 200 मार्कासाठी व 120 मिनिटे परीक्षेचा कालावधी असेल.

 

  • एका प्रश्नासाठी पाच ऑप्शन दिले जाईल अशा प्रकारची ही परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची निवड प्रक्रिया केली जाईल.

 

भरतीची जाहिरात 

 

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन 

Leave a comment