सुप्रीम कोर्ट भरती 2025, ऑनलाइन अर्ज करा, 40000 पगार | Supreme Court Recruitment

सुप्रीम कोर्ट भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर सुप्रीम कोर्टामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे या भरती संबंधित शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादेची अट, एकूण पदसंख्या व भरले जाणारे पद यासंबंधी संपूर्ण माहिती व जाहिरातीचा नमुना सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एकूण मिळणारे वेतन अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

सुप्रीम कोर्ट भरती 2025 | Supreme Court Bharti

 

पदसंख्या – 26

भरले जाणारे पद –ज्युनियर कोर्ट असिस्टंट आणि प्रोग्रामर

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

वयोमर्यादा –18 ते 30वर्षे

पगार –35400 ते 47600 रू

 

शैक्षणिक पात्रता

  • -Bachelor of Engineering/ Bachelor of Technology in Computer Science/ Information Technology from a recognised University or equivalent and 6 years’ experience in the field of Computerization

OR

  • Master’s degree in Computer Application/ M.Sc in Computer Science from a recognised University or equivalent and 6 years’ experience in the field of computerization

OR

  • B.Sc. in Computer Science/ Bachelor in Computer Application with First Class or atleast 60% marks in aggregate from a recognised University or equivalent and 7 years’ experience in the field of computerizationDegree in Law from a recognised University will be preferred and considered as an additional qualification

 

 

भरती संबंधित आवश्यक बाबी

 

  • जे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू इच्छित असतील अशांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे ती संपूर्णपणे डिटेल्स मध्ये वाचून घ्यावी.

 

  • वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे, त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी जाहिरातीमध्ये जाणून घ्यावी त्यामुळे डिटेल्स मध्ये शैक्षणिक पात्रता आहे.

 

  • ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण करता येणार आहे, परंतु शेवटच्या तारखे नंतर मात्र उमेदवारांना अर्ज करता येनार नाही.27 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील

 

  • सामान्य इतर मागासवर्गीय उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे, अनुसूचित जाती जमाती अशा उमेदवारांना 250 रुपये एवढे अर्ज फी असेल.

 

जाहिरात

 

अर्ज प्रक्रिया

Leave a comment