बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये बंपर भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा | Mahanagarpalika Bharti

महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 118 जागांची भरती केली जाणार असून यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे कागदपत्रांच्या पडताळणी नंतरच उमेदवाराची निवड भरतीसाठी केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर लगेच अर्ज करावा. 

 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती | Brihanmumbai Municipal Corporation Recruitment

 

पदाचे नाव – अनुज्ञापन निरीक्षक

भरल्या जाणाऱ्या जागा – 118

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने

शैक्षणिक पात्रता – पदवी

 

अटी व शर्ती

 

  • बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निघालेल्या भरतीमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना संपूर्ण माहिती वाचावी व त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

  • संबंधित वयोमर्यादेच्या अटींमध्ये उमेदवार पात्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे पात्र असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करून करावी.

 

  • उमेदवार पदवीधर असणे महत्त्वाचे असून शैक्षणिक पात्रतेमध्ये पूर्ण असल्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा अर्ज नाकारला जाईल.

 

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

वयोमर्यादा- 38 वर्षे

पगार – 29,200 ते 92,300 रूपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2024

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करा

 

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • भरती मुंबई या ठिकाणी होणार असून संपूर्ण भारतातील उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण येणार आहे.

 

  • अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे महत्त्वाचे असून यासाठी संबंधित भरतीची जाहिरात बघावी.

 

  • शैक्षणिक पात्रते सह इतर सुद्धा अटी जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या असून त्यामध्ये उमेदवार पात्र असल्यास अर्ज करावा.

 

भरतीची जाहिरात येथे बघा

Leave a comment