न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती, 400 जागांची भरती, पगार 56 हजार रुपये | Nuclear Power Corporation of India Limited

अनेक उमेदवारांना नोकरी मिळावी अशी इच्छा असते परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळणे कठीण होते व अशा उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची पण अत्यंत महत्त्वाची संधी पुढे आलेली आहे व त्यानुसार 400 जागांची भरती केली जाणार असून, भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे भरतीसाठी काही पात्रता अटी शर्ती आपण जाणून घेऊयात.

 

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती | Nuclear Power Corporation of India Limited

 

पदाचे नाव – मेकॅनिकल – 150 जागा

केमिकल – 73 जागा

इलेक्ट्रिकल -69 जागा

इलेक्ट्रॉनिक्स- 29 जागा

इंस्ट्रुमेंटेशन -19 जागा

सिव्हिल – 60 जागा

 

भरल्या जाणाऱ्या जागा – 400

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) संबंधित विषयात 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे

 

अटी व शर्ती

 

  • उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यासाठी सर्वात शेवटी अधिकृत संकेतस्थळ देण्यात आलेले असून त्यावरून शेवटच्या तारखेला पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.

 

  • संबंधित भरतीमध्ये वयोमर्यादेची अट सुद्धा देण्यात आलेली असून त्या वयोमर्यातीनुसार तुम्ही उमेदवार पात्र असाल तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहे.

 

  • उमेदवार अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रतेमध्ये पूर्ण आहे की नाही ही संबंधित संपूर्ण माहिती योग्य प्रकारे चेक करावी तसेच शेवटची तारीख अर्ज करण्याची कोणती आहे हे चेक करून त्या तारखेपर्यंत अर्ज पूर्ण करावा.

 

  • भरती दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी योग्य प्रकारे केली जाणार आहे व त्यानंतरच योग्य उमेदवाराची निवड भरतीसाठी केली जाईल.

 

वयोमर्यादा- 18 ते 26 वर्षे

पगार – 56100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करा

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी तसेच खोटी माहिती भरू नये, खोटी माहिती भरली असे आढळल्यास अर्ज बाद केला जाईल.

 

  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना शैक्षणिक पात्रते संबंधात तसेच वयोमर्यादे संबंधित काही आवश्यक कागदपत्रे उमेदवाराला योग्य साईज नुसार अपलोड करणे महत्त्वाचे असेल ती कागदपत्रे अपलोड करावी.

 

  • संबंधित भरती साठी असणाऱ्या अटी शर्ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी भरतीची जाहिरात एकदा वाचून बघावी व त्यानंतरच अर्ज करावा.

Leave a comment