तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्याकरिता एक अत्यंत महत्त्वाची बातमी, रेल्वेमध्ये मोठी भरती केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ती जाहिरात वाचून तुम्ही संपूर्ण अटी शर्ती, शैक्षणिक पात्रता परिक्षा देण्याची तयारी यासाठी इच्छुक असल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
रेल्वे भरती | Railway Recruitment
पदाचे नाव – अप्रेंटिस
भरल्या जाणाऱ्या जागा – 1113
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने
अटी व शर्ती
- रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात योग्यता बघावी तसेच जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी शर्ती व त्यानंतर अर्ज करण्याचा विचार करावा.
- भरती मध्ये वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली असल्याने त्या मध्ये तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करून घ्यावे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ बघावे व जाहिरात सुद्धा बघावी व जाहिरात व अधिकृत वेबसाईट सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा– 15 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क – 0
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती अर्जात भरू नये, जर चुकीची माहिती भरलेली आहे असे आढळल्यास अर्ज बाद केला जाईल.
- ऑनलाइन अर्ज व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच आवश्यक काही कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे गरजेचे असणार आहे त्यासाठी जाहिरात वाचावी.
- उमेदवाराची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची परीक्षा होईल व परीक्षेनंतर निकालाद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
- अर्ज भरत असताना अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला 1 मे 2024 पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.