अनेक उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असाल अशा उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण 142 जागांची भरती केली जाणार आहे व ही भरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे काही संबंधित अटी व शर्ती तसेच अर्ज प्रक्रिया व अर्ज कुठे जमा करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती | AIATSL Bharti
भरतीचे ठिकाण – संपुर्ण भारत
भरल्या जाणाऱ्या जागा – 142
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अटी व शर्ती
- एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे इतर कोणत्याही पद्धतने अर्ज प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही.
- अर्ज करत असताना अर्ज करण्याची तारीख म्हणजेच शेवटची तारीख लक्षात घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी शेवटची तारीख गेल्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा संबंधित काही आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडने गरजेचे असणार आहे त्यामुळे ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेची अट ही महत्वाची असणार आहे त्यामुळे ती अट पूर्ण करून असणे उमेदवारासाठी महत्त्वाचे असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2024
पगार – 29 हजारापर्यंत
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांने भरतीची जाहिरात वाचून घ्यावी त्यामुळे दिलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज संबंधित तारखेपर्यंत जमा करायचा आहे त्यानंतर परीक्षा घेतली जाईल मुलाखतीनंतरच उमेदवाराची निवड भरतीसाठी केली जाईल.
- अर्ज करताना कोणतीही प्रकारची चुकीची माहिती भरू नये असे आढळल्यास अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
अर्ज जमा करायचा पत्ता – मध्यवर्त एव्हिएशन अकॅडमी, 102, विनायक प्लाझा, डॉक्टरस कॉलनी, बुध सिंगपुरा, संगनेर, जयपुर 302029