बँक ऑफ बडोदा भरती 2024, या पदांसाठी अर्ज सुरू | BOB Recruitment 2024

अनेक उमेदवार बँकेमध्ये नोकरी लागावी याकरिता प्रयत्नामध्ये आहे तसेच सरकारी नोकरी मिळणे हे मोठे कठीण होऊन बसलेले आहे व सरकारी नोकरी मिळावी याकरिता प्रतीक्षेत असलेल्या व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा भरती निघालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जगा भरल्या जाणाऱ्या असून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तसेच भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय तसेच इतर कोणत्या पात्रता आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती बँक ऑफ बडोदा भरती साठी खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. 

 

बँक ऑफ बडोदा भरती 2024 | Bank of Baroda Recruitment

 

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

भरल्या जाणाऱ्या जागा – 2

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धतीने

 

अटी व शर्ती

 

  • बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या भरतीमध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी भरती केली जाणार आहे व भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

  • ऑफलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अटी व शर्ती जाणून घ्याव्या.

 

  • अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात सुद्धा वाचून त्यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.

 

  • बँक ऑफ बडोदा अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे त्यामुळे भारतातील कोणतेही ठिकाण नोकरीसाठी असेल.

 

अर्ज शुल्क – 0

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

अर्ज पाठवण्याचा पत्ता- बँक ऑफ बडोदा चे सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, बडोदा शहर क्षेत्र ||, तळमजला सुरज प्लाझा 1, सयाजी गंज, बडोदा – 390005

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करत असताना शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे, शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे तसेच आयटी इंजिनियर ला नोकरीस प्राधान्य दिले जाईल.

 

  • तसेच अर्ज करत असताना शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे त्यानंतर केले गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

 

  • वरील प्रमाणे अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी योग्य वेळेवर अर्ज करून पाठवावा.

 

  • तसेच काही आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना त्यासोबत जोडावी.

 

  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात बघावी त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य प्रकारे कळेल.

 

 बँक ऑफ बडोदा भरती जाहिरात

Leave a comment