पिंपरी चिंचवड महानगरपालिका 150 जागांची भरती, पगार तब्बल 60 हजार रुपये | Fireman recruitment

दहावी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन पदासाठी केली जात आहे व यासंबंधीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच भरती दरम्यान आवश्यक कागदपत्रे अटी शर्ती लक्षात घेऊन अर्ज करावा यासंबंधी संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली असून जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. 

 

फायरमन भरती | Fireman recruitment

 

पदाचे नाव – फायरमन

भरल्या जाणाऱ्या जागा – 159 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने

 

 

अटी व शर्ती

 

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व त्यामुळे फायरमन या पदासाठी भरती केली जाणार आहे ही बाब लक्षात घ्यावी.

 

  • अर्ज करत असताना उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असेल इतर कोणत्याही पद्धतीने अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

 

  • अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात उमेदवारांनी वाचून घ्यावी त्यामध्ये देण्यात आलेल्या अटी शर्ती वाचाव्या व त्यानंतरच अर्ज करावा.

 

  • फायरमन या पदावरची भरती पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे ही बाब लक्षात घ्यावी.

 

अर्ज शुल्क – खुलाप्रवर्ग- 1000 रू,मागासवर्गीय- 900 रू

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, MSCIT, अग्निशामक कोर्स

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून त्यामध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेच्या अटी या संपूर्ण बाबी लक्षात घ्याव्यात.

 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे त्यामुळे त्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल परंतु त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

  • अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये व अर्ज भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

 

  • अर्ज करताना वयोमर्यादेची अट शैक्षणिक पात्रता अशा प्रकारच्या संबंधित आवश्यक कागदपत्रांना अपलोड करावे लागेल.

 

 

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती जाहिरात 

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज

Leave a comment