नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे, तसेच भरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या भरतीद्वारे तुम्ही पात्र व इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसेच एकूण 490 जागांची भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत केली जाणार आहे. तसेच अनेकांना सरकारी नोकरी मिळावी याची इच्छुक होत असते व अशाच सहकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी व उमेदवारांसाठीl अत्यंत आनंदाची बातमी या भरती अंतर्गत अर्ज करून तुम्ही पात्र ठरू शकणार आहात.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती | Airports Authority of India Recruitment
पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी
भरल्या जाणाऱ्या जागा – 490 जागा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने
अटी व शर्ती
- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे कारण इतर कोणत्याही पद्धतीने अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी काही आवश्यक पात्रता व अटी शर्ती उमेदवारांनी जाणून घेणे गरजेचे आहे कारण पुढे चालून कोणताही गैरसमज भरती बाबत असायला नको.
- भरती संबंधित जाहिरात वाचून घ्यावी व ती सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे त्यामध्ये दिलेल्या पात्रता सुद्धा वाचून घेणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार पात्र असावा शैक्षणिक पात्रता संबंधित भरतीच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा- 27 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- अर्ज करत असताना उमेदवार वयोमर्यादेच्या अटीमध्ये पात्र असणे गरजेचे आहे तसेच शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र असावा
- अर्ज करत असताना ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारची चूक करू नये तसेच चूक झाली असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन त्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे परंतु त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करत असताना काही शैक्षणिक पात्र ते संबंधित वयोमर्यादे संबंधित अशी कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करणे आवश्यक असल्याने ती कागदपत्रे अपलोड करावी.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती जाहिरात