तुम्ही जर महिला असाल तर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अंगणवाडी भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या दोन पदासाठीची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रियेची पद्धत व अर्ज करण्याची शेवटची तारीख सह भरती संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अंगणवाडी सेविका भरती 2025 | Anganvadi Bharti
भरतीचे ठिकाण – अहिल्यानगर महाराष्ट्र
पदसंख्या – 6
पदाचे नाव- अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
अर्ज प्रक्रियेची पद्धत – ऑफलाइन पद्धतीने
भरती संबंधित आवश्यक बाबी
- भरती प्रक्रिया एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे त्याच पद्धतीने ही भरती सरकारी नोकरी असेल.
- अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे खालील प्रमाणे देण्यात आलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज तारखेच्या आधी पोहोचवावा.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना अर्जामध्ये संपूर्ण कागदपत्रे जोडने आवश्यक असणार आहे, शैक्षणिक पात्रते संबंधित आवश्यक कागदपत्रे जोडावी.
शैक्षणिक पात्रता
- अंगणवाडी सेविका – 12वी पास
- अंगणवाडी मदतनीस- 8वी पास
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-6-2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय भावळणी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर.
इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025, 630 जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्यापूर्वी इच्छुक असणाऱ्या महिलांनी भरतीची जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली असून ती संपूर्ण वाचून घ्यावी.
- अशाप्रकारे तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस होऊ इच्छित असाल तर ही भरती प्रक्रिया त्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे वरील पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.
- अर्ज करत असताना त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची चुकीची कागदपत्रे व चुकीची माहिती अर्जामध्ये भरू नये याची सर्व अर्जदारांनी दक्षता घ्यावी.