महिला सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत एवढ्या जागाची भरती लगेच अशा पद्धतीने अर्ज करा | Bank Bharti 

अनेकांना संगणकीय क्षेत्रामध्ये किंवा बँकेमध्ये नोकरी मिळावी अशा प्रकारची इच्छा असते व त्यामुळे, महिला सहकारी बँक लिमिटेड च्या माध्यमातून संगणक अधिकारी या पदासाठी ची भरती केली जात आहे व बँकेच्या माध्यमातून भरती संबंधित असलेली जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असेल अशा उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे परंतु त्या तारखेनंतर मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने योग्य पत्त्यावर अर्ज पाठवावा. 

 

महिला सहकारी बँक लिमिटेड

 

पदाचे नाव – संगणक अधिकारी

भरल्या जाणाऱ्या एकूण जागा – 2 जागा

 

उमेदवारांना अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण अर्ज करत असताना उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही आहे त्यामुळे ऑफलाइन पद्धत निवडावी, तसेच 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखेपर्यंत अर्ज जमा करता येणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने असून या अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फी अर्जदाराला भरावी लागणार नाही.

 

उमेदवारांनी नोकरीचे स्थान कोल्हापूर या ठिकाणी असून ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तसेच अर्ज योग्य पत्त्यावर पाठवावा अर्जामध्ये संपूर्ण माहिती योग्य प्रकारे वस्तू अक्षरांमध्ये भरावी व शैक्षणिक पात्रते संबंधित संपूर्ण आवश्यक कागदपत्रे तसेच वयोमर्याद्री संबंध असणारी कागदपत्रे सुद्धा अर्जा सोबत जोडणे व जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. वयाची अट पस्तीस वर्षे एवढी आहे.

 

भरतीची जाहिरात या ठिकाणी 

Leave a comment