बँक ऑफ इंडिया मध्ये 143 जागांची बंपर भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा | Bank of India Recruitment

बँकेमध्ये नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते व अशाच उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची व सुवर्णसंधी आहे कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून 143 जागांची बंपर भरती केली जाणार आहे तुम्ही जर भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. वयोमर्यादा तसेच कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जातील अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघुयात.

 

बँक ऑफ इंडिया भरती | Bank of India Recruitment

 

पदाचे नाव व जागा –

  • डेटा क्वालिटी डेव्हलपर 02
  • डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट 02
  • प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट 02
  • ओरॅकल एक्साडेटा एडमिन 02
  • सिनियर मॅनेजर 35
  • इकोनॉमिस्ट 01
  • टेक्निकल एनालिस्ट 01
  • क्रेडिट ऑफिसर 25
  • चीफ मॅनेजर 09
  • लॉ ऑफिसर 56
  • डाटा सायंटिस्ट 02
  • ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर 02
  • डेटा बेस एडमिन 02

 

भरल्या जाणाऱ्या जागा – 143

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने

शैक्षणिक पात्रता – पदवी/पदव्युत्तर

 

अटी व शर्ती

 

  • बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना संपूर्ण माहिती योग्य प्रकारे वाचून घ्यावी.

 

  • वयोमर्यादेची अट सुद्धा भरती दरम्यान देण्यात आलेली असून त्या वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असेल तरच अर्ज करावा.

 

  • शैक्षणिक पात्रते संबंधित असेच वयोमर्यादे संबंधित अशाप्रकारची संपूर्ण कागदपत्रे योग्य साईज नुसार अर्ज करताना अपलोड करणे गरजेचे असणार आहे.

 

  • उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावरून योग्य ती माहिती जाणून घ्यावी व त्यानंतरच अटी शर्ती बघून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

वयोमर्यादा- 45 वर्षा पर्यंत

अर्ज शुल्क – OBC- 850 रुपये, इतर प्रवर्गासाठी – 175 रूपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करा

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केला जाईल तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड योग्य साईनुसार करावी.

 

  • वरील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया उमेदवारांना पूर्ण करता येणार आहे त्यामुळे संपूर्ण अटी शर्ती वाचून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी.

 

  • बँक ऑफ इंडिया अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे व नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

 

  • भरती संबंधित अटी शर्ती तसेच संपूर्ण माहिती बघण्यासाठी भरतीची जाहिरात वाचावी.

 

Leave a comment