सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 4500 जागांची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने तुम्ही जर बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी ठरू शकते व तुम्ही जर महाराष्ट्रातील असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे, कारण यामधील एक म्हणजे यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणारे उमेदवार निवडले जाईल त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रातील असाल तुम्हाला जर मराठी भाषा येत असेल तर ही बातमी व ही नोकरीची संधी तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे, त्यामुळे या भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध झालेली असून त्यासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, काही अटी तसेच परीक्षा या संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 | Central Bank Bharti 2025
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
महाराष्ट्रात भरतीचे ठिकाण – महाराष्ट्रातील जवळपास सर्व शहरात
एकूण भरल्या जाणाऱ्या जागा – 4500
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
भरती बाबत काही आवश्यक अटी व माहिती
- भरती प्रक्रियेचा अर्ज करत असताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जाहिरातीतील वाचून घेणे गरजेचे आहे कारण त्यामध्ये संपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
- तुम्ही जर महाराष्ट्रातून अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, यासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता मध्ये उमेदवार पात्र असावा.
- उमेदवाराचे वय वरील प्रमाणे 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे परंतु काही कॅटेगिरी साठी तीन ते पाच वर्षांची सूट सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यासाठी जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवी
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
भरतीचा प्रकार – अप्रेंटीस
- अशाप्रकारे वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता उमेदवारांना कोणत्याही शाखेतून पदवी केलेली असावी त्याच पद्धतीने निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे.
- 25 जून पर्यंत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा परंतु त्या तारखेनंतर अर्ज प्रक्रिया बंद होईल, त्यामुळे ही महत्त्वाची तारीख इच्छुक उमेदवारांनी लक्षात ठेवावी.
- परीक्षेचा कालावधी हा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल त्यामुळे जे उमेदवार या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी इच्छुक असतील अशांना वरील प्रमाणे देण्यात आलेल्या संपूर्ण माहिती भरून वरती संबंधित अपडेट मिळालेले असेल.