विद्युत सहाय्यक या पदासाठी 5 हजार जागांची भरती , लगेच अर्ज करा | Electrical Assistant Recruitment

महावितरण च्या माध्यमातून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर महावितरण अंतर्गत भरतीसाठी पात्र असाल किंवा इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना ही भरती विद्युत सहाय्यक या पदासाठी आहे हे लक्षात घ्यावे तसेच भरती संबंधित संपूर्ण माहिती भरतीच्या जाहिरातीमध्ये बघावी. अर्ज करत असताना काही शैक्षणिक पात्रता सुद्धा आवश्यक असणार आहे त्यामुळे त्यात तुम्ही पात्र आहात की नाही ही बाब लक्षात घ्यावी.

 

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक

भरल्या जाणाऱ्या जागा – 5347

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने

 

अटी व शर्ती

 

  • विद्युत सहाय्यक या पदासाठी महावितरणच्या माध्यमातून भरती प्रक्रिया केली जात आहे त्यामुळे विद्युत सहाय्यक या पदासाठी इच्छुक असल्यास अर्ज करणे.

 

  • अर्ज करत असताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी कारण इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार नाही.

 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित जाहिरात वाचून त्यामध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्ती वाचून झाल्या नंतर त्यामध्ये जर उमेदवार पात्र असेल तरच अर्ज करावा.

 

  • ही भरती संपूर्ण भारतामध्ये असेल म्हणजे भारतातील कोणत्याही ठिकाणी नोकरीचे ठिकाणी दिले जाईल.

 

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग- 250 रू, मागासवर्गीय- 150 रू

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

शैक्षणिक पात्रता –10 वी IIT , 2 वर्षाची पदविका

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करत असताना संपूर्ण माहिती योग्य प्रकारे व अचूक पद्धतीने भरावी चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केला जाणार आहे.

 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अटी शर्ती शैक्षणिक पात्रता ही संपूर्ण माहिती भरतीच्या जाहिरातीमध्ये वाचावी ती जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व गरजेचे आहे.

 

  • 20 मे 2024 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखेपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो.

 

 

 विद्युत सहाय्यक भरती जाहिरात 

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज

 

Leave a comment