GMC भरती 2025, 357 जागा, शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | GMC Bharti 2025

छत्रपती संभाजीनगर येथे जीएमसी भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, जाहीरतीत देण्यात आलेल्या भरतीनुसार एकूण 357 जागांची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, या संबंधित अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल व या भरती संबंधित संपूर्ण माहिती मिळवू इच्छित असाल तर संपूर्ण लेख वाचावा, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या जीएमसी भरतीच्या माध्यमातून विविध प्रकारची पदे भरली जाणार आहे, त्यामध्ये साधारण दहा पंधरा हजार पासून ते साठ हजार रुपये पर्यंतचे वेतन असणाऱ्या पदांचा त्यात समावेश असणार आहे.

 

जीएमसी भरती 2025 | GMC Bharti

 

भरतीचे ठिकाण- छत्रपती संभाजीनगर

भरली जाणारी एकूण पदे – 357 जागा

अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन पद्धतीने

शैक्षणिक पात्रता- 10वी पास

 

भरती संबंधित आवश्यक बाबी

 

  • अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी खालील प्रमाणे देण्यात आलेली भरतीची जाहिरात वाचून घ्यावी, त्यामध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण अटीचा विचार करून अर्ज करावा.

 

  • खालील प्रमाणे देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेचा विचार करावा त्या तारखेनंतर अर्ज प्रक्रिया करता येणार नाही.

 

  • भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे घेतली जाणार आहे, 100 प्रश्नांचा समावेश परीक्षेत असणार आहे एकूण 2002 या परीक्षेला असेल.

 

वयोमर्यादा- 18 ते 38 वर्षे

परीक्षे फी – 1000 रू

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुन 2025

 

  • वरील प्रमाणे देण्यात आलेल्या वयोमर्यादेत उमेदवार पात्र असावा,भरती परीक्षा 2 तासात होणार.

 

  • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करून अर्ज करावा.

 

  • खालील प्रमाणे भरतीची जाहिरात तसेच अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे. कागद पत्रे याबद्दल संपूर्ण माहिती जाहिरातीत आहे.

 

भरती जाहिरात

 

अर्ज प्रक्रिया 

Leave a comment