IBPS PO भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे आयबीपीएस po भरती दरम्यान भरली जाणारी संपूर्ण पदसंख्या त्याच पद्धतीने कोणते पद भरले जाणार आहे, शैक्षणिक पात्रता काय? अर्ज चालू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्याच पद्धतीने वेतन श्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारची संपूर्ण माहिती व सर्वात शेवटी जाहिरात सुद्धा देण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूयात.
IBPS PO भरती 2025
एकूण पदसंख्या – 5208 जागा
वयोमर्यादा- 20 ते 30 वर्षे
अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन पद्धतीने
भरले जाणारे पद- प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी
अर्ज प्रक्रिया चालू होण्याची तारीख- 1 जुलै 2025
अर्ज प्रक्रिया शेवटची तारीख- 21 जुलै 2025
भारतीय संबंधित आवश्यक बाबी
- जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली असून, अर्ज करण्यापूर्वी बघून घ्यावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, त्यामध्ये अदर कॅटेगिरी साठी 850 रुपये तर इतर 175 रुपये एवढे अर्ज फी असणार आहे.
- प्रिलिम्स व मीन्स अशा दोन परीक्षा घेतल्या जाईल, प्रिलिम्स मध्ये reasoning, english, quant 100 Question 100 मार्क साठी 60 मिनिट एवढा वेळ असेल.
- प्रिलिम ची परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये होईल व सप्टेंबर मध्ये याचा रिझल्ट आउट होईल.संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी भरतीची जाहिरात बघावी