इंडियन कोस्ट गार्ड भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे भारतीय कोर्ट गार्ड भरती दरम्यान एकूण 630 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या भरती अंतर्गत असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादेची अट त्याच पद्धतीने परीक्षा होणार का? परीक्षा किती गुणांसाठी होणार कोणत्या प्रकारची पदे भरली जाणार आहेत, अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने ऑनलाइन की ऑफलाइन अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात,
इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 | Indian Coast Guard Recruitment
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पदसंख्या – 630 जागा
भरली जाणारी पदे –
1) नाविक (GD):
2) नाविक (DB)
3) यांत्रिक
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
भरती संबंधित आवश्यक बाबी
- इंडियन कोस्ट गार्ड भरती अंतर्गत निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे, त्यामुळे यात विविध पदांनुसार वेगवेगळ्या मार्क ची परीक्षा घेतली जाईल.
- साठ मार्क चा पेपर या परीक्षेसाठी घेतला जाईल व त्यानंतर योग्य उमेदवाराची निवड पुढील स्टेप मध्ये केली जाईल.
- वयोमर्यादेची अट देण्यात आलेली आहे यामध्ये 18 ते 22 वर्ष दरम्यानची उमेदवार पात्र ठरणार आहे त्यामुळे काही कॅटेगिरी नुसार वयाची सूट देण्यात आलेली आहे, याची माहिती जाहिरातीमध्ये स्पष्ट नोंदवलेली आहे.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायची आहे त्यामुळे शेवटची तारीख खालील प्रमाणे देण्यात आलेल्या नुसार त्या तारखेला पर्यंत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी.
वयोमर्यादा – 18 ते 22
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
परीक्षा फी- 300 रू
शैक्षणिक पात्रता- खालील प्रमाणे
- नाविक (GD) या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास हवी असेल त्याच पद्धतीने बारावीत मॅथ व फिजिक्स विषय असणे आवश्यक आहे.
- नाविक (DB) या पदासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी पास असणार आहे, त्यामुळे तुम्ही जर दहावी पास असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु वयोमर्यादा लक्षात घ्यावी.
- यांत्रिक या पदासाठी शैक्षणिक पात्रतेत 10वी उत्तीर्ण व तीन वर्षाचा किंवा चार वर्षाचा डिप्लोमा हा इंजीनियरिंग मध्ये अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने भरायची असल्याने खालील प्रमाणे संपूर्ण भरतीची जाहिरात व अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे ती बघावी.