अनेक उमेदवार 12वी पास असतात व अशांना नोकरीची संधी सहसा जास्त उपलब्ध होत नाही व अशाच बारावी पास उमेदवारांसाठी इंडियन नेव्ही मध्ये भरती निघालेली आहे, यामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही भरती प्रक्रिया कोणत्या पदासाठी केली जाणार आहे तिची संबंधित जाहिरात यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून ती संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.
इंडियन नेव्ही अग्निवीर भरती | Indian Navy Agnivir Recruitment
पदाचे नाव – अग्निवीर
भरल्या जाणाऱ्या जागा – जाहिरात बघावी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने
अटी व शर्ती
- इंडियन नेव्ही अग्नीविर भरती केली जाणार आहे व यासंबंधीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असून तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
- इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने निवडावी.
- अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती अटी शर्ती तसेच भरतीसाठी असलेल्या काही बाबी लक्षात घ्याव्या त्यामध्ये जर उमेदवार पात्र असेल तरच अर्ज करावा.
- वयोमर्यादेची अट तसेच शैक्षणिक पात्रतेची अट भरती दरम्यान महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे तुम्ही त्यामध्ये पात्र असायला हवे.
अर्ज शुल्क – 649 रूपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2024
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षे
अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अशी माहिती दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज करत असताना कोणतेही प्रकारची चुकीची माहिती भरू नये नाही चुकीची माहिती आढळल्यास अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही किंवा नंतर अर्ज बाद केला जाईल.
- तसेच काही शैक्षणिक पात्रते संबंधित व वयोमर्यादेच्या संबंधित आवश्यक कागदपत्रे उमेदवाराला अर्ज करताना अपलोड करणे आवश्यक आहे.
- शेवटी अर्ज शुल्क सुद्धा भरावे लागणार आहे अशाप्रकारे संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज सबमिट करावा लागतो.