भारतीय रेल्वे भरती 2025 जाहीर, 6000+ जागा, जाहिरात, अर्ज प्रक्रिया, शिक्षणीक पात्रता | Indian Railway Recruitment

रेल्वे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी रेल्वे भरती 2025 ची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता या भरती ची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, त्यामध्ये या भरतीची एकूण पदसंख्या, जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज चालू होण्याची तारीख, अर्ज प्रक्रिया बंद होण्याची तारीख त्याच पद्धतीने अर्जाची शेवटी तारीख, जाहिरातीचा नमुना अशी संपूर्ण माहिती उमेदवारांना जाणून घेणे गरजेचे आहे.

 

रेल्वे भरती 2025 | Indian Railway Bhrti 2025

 

भरतीचे ठिकाण- संपूर्ण भारत

एकूण पदसंख्या- 618 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

वयोमर्यादा – 18 ते 30 पदानुसार वेगळी

भरली जाणारी पदे-

  1. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 180
  2. टेक्निशियन ग्रेड III 6000

 

अर्ज प्रक्रिया चालू होण्याची तारीख – 28 जून 2025

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख- 28-जुलै-2025

 

पगार – 

  1. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल- 29200 रू
  2. टेक्निशियन ग्रेड III – 19900 रू

 

भरती संबंधित काही आवश्यक बाबी

 

  • भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

 

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज पूर्ण करत असताना सर्व माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन फी अपलोड करावी लागेल.

 

  • एप्लीकेशन जनरल ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांसाठी 500 रुपये तर इतर साठी 250 रुपये एवढी भरावी लागेल.

 

  • वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असावा दोन पदे भरली जाणारा सोनिया दोन पदातील पहिल्या पदासाठी 18 ते 33 वर्षे एवढी वयोमर्यादा तर दुसऱ्या पदासाठी 18 ते 30 वर्षे एवढी वयोमर्यादा आहे.

 

  • उमेदवारांनी खालील प्रमाणे देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघावी दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी देण्यात आलेली आहे.

 

  • 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागेल, या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

भरतीची जाहिरात 

 

अर्ज प्रक्रिया 

Leave a comment