नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून प्राध्यापक पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, या संबंधित जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असून, भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुमचे जर एक स्वप्न असेल त्यामध्ये तुम्ही जर प्राध्यापक म्हणून बघू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरू शकणार आहे, कारण नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून कंत्राटी बेसवर प्राध्यापक पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून या संबंधित पात्रता, शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे इतर संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
नागपूर विद्यापीठ प्राध्यापक भरती | Nagapur Vidyapith Bharti
भरतीचे ठिकाण – नागपूर
अर्ज प्रक्रियेची पद्धत – आँनलाईन ई मेल द्वारा
पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी
पदसंख्या – 92
निवड प्रक्रिया- मुलाखती द्वारे
या भारती मधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती कंत्राटी बेसवर केली जाणार आहे, त्यामुळे ही बाब लक्षात घेतल्यानंतर उमेदवार जर इच्छुक असतील तर त्यांनी अर्ज करण्यास काहीही हरकत नाही परंतु त्यामध्ये मिळणारे वेतन हे चांगले असणार आहे म्हणजेच अर्थातच 40 हजार रुपये एवढे वेतन जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील अशांना दिले जाईल. व भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होईल.
अर्ज पाठवणे चा इमेल पत्ता- saha275@naeruruniversitunic.in
मुलाखतीसाठी या ठिकाणी हजर राहावे- कार्यालय, भौतिकशास्त्र विभाग, आरटी.एम. नागपूर विद्यापीठ परिसर, नागपूर-४४००३३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
मुलाखतीची तारीख- 25 जून 2025
महिला सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत एवढ्या जागाची भरती लगेच अशा पद्धतीने अर्ज करा
भरती संबंधित काही आवश्यक बाबी
- जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे देण्यात आलेली भरतीची जाहिरात पूर्णपणे वाचून त्यामध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती समजून घ्यावी जर त्यामध्ये उमेदवार पात्र ठरत असतील तरच अर्ज करावा.
- मुलाखती द्वारे निवड होत असल्याने मुलाखतीला येताना उमेदवारांनी संपूर्ण आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी, त्याच पद्धतीने संबंधित भरतीसाठी जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण अटीत उमेदवार पात्र असावा.
- जाहिरात खालील प्रमाणे देण्यात आलेली असून त्यामध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रकल्प सहयोगी या पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्यामध्ये तुम्हाला जाणून घेता येईल.