या पदाकरिता दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत निघाली मेघा भरती, पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण, लगेच अर्ज करा | Nokar Bharti

अनेक तरुण नोकरीच्या शोधामध्ये आहे व अशाच तरुणांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मोठी मेगा भरती काढण्यात आलेली आहे व त्यामुळे तुम्ही जर दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून भरतीत सहभाग नोंदवता येणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काही पात्रता आहे का? शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा तसेच तर संपूर्ण माहिती बघूया.

 

दक्षिण मध्य रेल्वे भरती | South Central Railway Recruitment

 

पदाचे नाव – अप्रेंटिस

भरल्या जाणाऱ्या जागा – 861

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास,ITI

 

अटी व शर्ती

 

  • दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे अधिकृत संकेतस्थळ खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्यावरून अर्ज करता येईल.

 

  • काही वयोमर्यादा सुद्धा भरतीसाठी विचारात घेतली जाणार असून वयोमर्यादेच्या अटीमध्ये पात्र आहात का? हे पूर्वी तपासून बघावे व नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण केली तरी चालेल.

 

  • अर्ज करताना नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे तपासावे व त्यानंतर अर्ज करावा कारण त्यानंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

  • अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र असावा कारण दहावी पास व आयटीआय एवढे शिक्षण महत्वाचे असेल.

 

वयोमर्यादा- 15 ते 24 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मे 2024

 

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करा

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करताना र्जा मध्ये संपूर्ण माहिती योग्य खरी असणे गरजेचे आहे चुकीची माहिती आढळल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

 

  • 9 मे 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे या तारखेच्या आधीच अर्ज करावा लागणार आहे.

 

 

जिल्हा न्यायालय भरती 2024, निवड यादी, पात्रता, अर्ज प्रक्रिया

Leave a comment