राज्यात नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात शिपाई पदासाठी ची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे,या मध्ये जे उमेदवार अर्जकरण्यास इच्छुक असेल अशांनी खालील दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया तसेच जाहिरात पद्संख्या तसेच संपुर्ण माहिती जाणुन घ्यावी. अनेक उमेदवार भरतीसाठी इच्छुक असतात, जे उमेदवार पुणे या ठिकाणी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागांमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांसाठी अत्यंत सुवर्णसंधी असेल खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचून त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुद्धा पूर्ण करता येणार आहे.
नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग भरती
भरतीचे ठिकाण- पुणे
पदसंख्या- 284
भरले जाणारे पद– शिपाई
अर्ज प्रक्रियेची पद्धत- ऑनलाइन पद्धतीने
अर्ज प्रक्रिया संबंधित संपूर्ण माहितीसह आवश्यक बाबी
- जे उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील अशा उमेदवारांनी सर्वप्रथम अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे देण्यात आलेली जाहिरात योग्य प्रकारे वाचून घ्यावी.
- भरती प्रक्रिया ही आयबीपीएस द्वारा राबवण्यात येत असल्याने याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
- खालील प्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली असून त्या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2025
पदाची शैक्षणिक पात्रता- 10वी पास
- शैक्षणिक पात्रता ही वरील प्रमाणे देण्यात आलेली असून त्या पात्रतेमध्ये म्हणजेच दहावी पास उमेदवार असावा, अशाप्रकारे दहावी पास उमेदवाराला सुद्धा या पदासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
- ज्या उमेदवाराची निवड नोकरीसाठी केली जाईल असे उमेदवाराला शिपाई या पदासाठी मिळणारे वेतन 15 हजार रुपये ते 47 हजार रुपये दरम्यान मिळणार आहे.
- खुला व राखीव प्रवर्ग यासाठीची अर्ज शुल्क यामध्ये फरक असेल खुल्या प्रवर्गाला थोडी जास्त अर्ज शुल्क म्हणजे 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.