नर्स या पदासाठी भरती जाहिर, लगेच अर्ज करा, पगार 30000 रू | Nurse Recruitment 2025

तुम्ही जर नर्स या पदावर नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, मुंबई या ठिकाणी तुम्हाला नर्स या पदावर भरती करण्याची एक उत्तम संधी आलेली आहे, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई 22 येथे अधीपरिचारिका या पदासाठीचे अर्ज मागवले जात आहे, ही भरती प्रक्रिया कंत्राटी बेसवर असणार आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कंत्राटी बेसवर असलेली ही भरती प्रक्रिया असून ही सर्व बाबी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करावा.

 

अधीपरिचारिका भरती मुंबई 2025

 

भरतीचे ठिकाण – मुंबई

भरले जाणारे पद – अधीपरिचारिका

अर्ज प्रक्रिया- ऑफलाईन

वयोमर्यादा- 18 ते 43 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 1 जुलै 2025

अर्ज शुल्क – 790 रू

 

भरती संबंधित संपूर्ण सूचना

 

  • अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अर्ज जमा करतांनी अर्ज शुल्क भरल्याची पावती जमा करावी.

 

  • ही भरती प्रक्रिया कंत्राटी बेस वर होणार असल्याने भरतीची जाहिरात उमेदवारांनी सर्वप्रथम खालील प्रमाणे देण्यात आलेली असल्याने ती वाचून घ्यावी.

 

  •  वयोमर्यादेच्या अटींमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे, त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा पात्र असावे.

 

  • शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवारांनी बारावी पास व JNM ही पदवी घेतलेली असावी.

 

  • निवड झालेल्या उमेदवाराला शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर कंत्राटी करार नमुना साठी खर्च करावा लागेल.

 

  • अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना खालील प्रमाणे जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे, तो तू बघून त्याची प्रिंट काढून सुवच्छ अक्षरांमध्ये सर्व कर्ज भरून त्यामध्ये देण्यात आलेली कागदपत्रे जोडून जमा करा.

 

अर्ज जमा करायचा पत्ता – रोखपाल विभागग, कॉलेज बिल्डिंग , तळमजला, रूम नं 15, शीव, मुंबई – 400 022

 

 

भरती जाहिरात व अर्ज नमुना 

Leave a comment