SSC भरती 2025, 2423 जागा, जाहिरात आली,पात्रता फक्त 10वी पास | SSC Bharti 2025

एसएससी अंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे एसएससी अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने त्यात एकूण दहा पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, व यामध्येही बंपर भरती प्रक्रिया होणार आहे, कारण एकूण 2423 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. या समवेत असलेली वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रियेची पद्धत, एकूण भरल्या जाणाऱ्या पदांची नावे त्याच पद्धतीने संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

 

एसएससी भरती 2025 | SSC Bharti

 

भरली जाणारी पदांची संख्या – 2423 जागा

अर्ज प्रक्रियेची पद्धत – ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, पदवी

 

प्रक्रिया तसेच भरती संबंधित काही आवश्यक बाबी

 

  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना उमेदवारांनी शेवटच्या तारखेचा विचार करावा शेवटची तारीख खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे, त्या तारखेपर्यंत उमेदवाराला अर्ज करता येईल. 

 

  • संबंधित खालील प्रमाणे देण्यात आलेल्या वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे. काही प्रवर्गासाठी वयोमर्यादेची सूट सुद्धा देण्यात आलेली आहे.

 

  • भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून होईल परीक्षा या भरतीदरम्यान घेतली जाईल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुन 2025

वयोमर्यादा – 18 ते 25 तसेच प्रवर्गानुसार सूट

परीक्षेची तारीख – 24 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान

अर्ज/परीक्षा शुल्क – 100 रुपये- जनरल व OBC कॅटेगिरी साठी

 

  • वरीप्रमाणे देण्यात आलेल्या तारखेसाठी परीक्षेस उमेदवारांनी तयार राहावे जे उमेदवार परिषदेने योग्य ते गुण मिळतील अशांना त्यामधून निवडले जाईल.

 

  • अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे कोणत्याही ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची गरज नाही.

 

  • अर्ज प्रक्रिया भरताना शैक्षणिक पात्रते संबंधित काही आवश्यक कागदपत्रे उमेदवाराला अपलोड करावी लागेल, तसेच परीक्षा फी सुद्धा कॅटेगिरी नुसार देण्यात आलेली असून ती सुद्धा जमा करावी लागणार आहे.

 

भरती जाहिरात 

 

अर्ज प्रक्रिया

 

Leave a comment