SSC CGL भरती 2025, 14582 जागा,जाहिरात आली, ऑनलाइन अर्ज प्रोसेस | SSC CGL Bharti 2025

एसएससी सीजीएल भरती 2025 जाहीर झालेली आहे या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर एसएससी सीजीएल भरतीसाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, जाहिरात, त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच एकूण जागांची संख्या अर्ज प्रक्रिया संबंधित तसेच भरती संबंधित काही आवश्यकता बाबी अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

एसएससी सीजीएल मेगा भरती 2025 | SSC CGL Mega Bharti

 

भरतीचे ठिकाण – संपुर्ण भारत

भरल्या जाणाऱ्या एकूण जागा – 14582 जागा

अर्ज प्रक्रियेची पद्धत – ऑनलाइन

 

भरती संबंधित काही आवश्यक बाबी

 

  • जे उमेदवारी या भरतीसाठी इच्छुक असेल अशांनी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी त्या तारखेनंतर अर्ज पूर्ण करता येणार नाही.

 

  • अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी त्याच पद्धतीने अर्ज प्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

 

  • यामध्ये शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची असल्यास उमेदवारांनी जाहिरात बघणे आवश्यक आहे कारण प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे.

 

वयोमर्यादा- 18 त 27 (पदानुसार वेगळी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2025

परीक्षा फी- जनरल 100, इतरांना फी नाही

 

 

  • वरील प्रमाणे वयोमर्यादेची अटीमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे, जर उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर बाबी यादीमध्ये पात्र नसल्याची आढळल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाईल.

 

  • पदानुसार वयोमर्यादेमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात बदल दिसतो त्यामुळे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्यानुसार त्यासाठी लागणारे वय लक्षात घ्यावे.

 

  • भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी अशी संपूर्ण माहिती भरतीच्या जाहिरातीमधून जाणून घेणे गरजेचे असेल.

 

  • खालील जाहिरात ओपन करून त्या ठिकाणी परीक्षेचा सिल्याबस परीक्षे ची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

 

 

भरती जाहिरात

 

अर्ज प्रक्रिया 

Leave a comment