स्टाफ सिलेक्शन भरती, 3712 जागांची भरती, पात्रता फक्त 12वी पास, लगेच अर्ज करा | Staff Selection Recruitment

बारावी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची व सरकारी नोकरीची उत्तम संधी, अनेक उमेदवार बारावी पास असतात व बारावी पास वर आपल्याला नोकरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते व त्यासाठी अथक प्रयत्न करण्याची जिद्द सुद्धा त्यांची असते व अशाच सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन च्या माध्यमातून 3 हजार 712 जागांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यासाठी बारावी पास एवढीच शैक्षणिक पात्रता असल्याने बारावी पास उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकणार आहे. 

 

स्टाफ सिलेक्शन भरती | SSC CHSL Examination

 

पदाचे नाव – 1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

2) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)

3) डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड `A`

 

भरल्या जाणाऱ्या जागा – 3712

अर्ज करण्याची पद्धत – ओनलाइन पद्धतीने

वयोमर्यादा – 27 वर्षे

 

अटी व शर्ती

 

  • बारावी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अप्लाय करावे लागणार आहे.

 

  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही, अर्ज करण्यापूर्वी संबंधित संपूर्ण माहिती योग्य प्रकारे वाचून समजून घ्यावी.

 

  • जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्ती नियम या सर्व वाचून त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.

 

  • विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यामुळे पदांचा वेतन ठरवण्यात आलेले आहे.

 

 

अर्ज शुल्क – OBC- 100 रू, इतर प्रवर्गाला – 0

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2024

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास

पगार – पदानुसार वेतन ( जाहिरात बघावी )

 

 

अर्ज करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी

 

  • अर्ज करत असताना संबंधित भरतीची जाहिरात वाचावी अधिकृत वेबसाईट सुद्धा बघावी त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती अटी शर्ती नियम वाचून घेतल्यानंतरच अर्ज करावा

 

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये असे आढळल्यास अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही किंवा अर्ज रद्द केला जाईल.

 

  • तसेच अर्ज करताना आवश्यक असणारी शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड मार्कशीट अशा प्रकारची काही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने योग्य साईज नुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

 

  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे हे लक्षात घेऊन त्या तारखेपर्यंत अर्ज करावा त्यानंतर केला गेलेला अर्ज लक्षात घेतला जाणार नाहीये.

 

भरतीची जाहिरात या ठिकाणी 

 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

 

1 thought on “स्टाफ सिलेक्शन भरती, 3712 जागांची भरती, पात्रता फक्त 12वी पास, लगेच अर्ज करा | Staff Selection Recruitment”

Leave a comment